6 ऑगस्ट दिनविशेष | 6 august dinvishesh
6 ऑगस्ट दिनविशेष 6 august dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : आंतरराष्ट्रीय स्कुबा दिवस जागतिक हिरोशिमा दिन 6 ऑगस्ट दिनविशेष – घटना : 1914 : पहिले महायुद्ध – सर्बियाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले आणि ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले. 1926 : गर्ट्रूड एडरली ही इंग्लिश चॅनेल ओलांडणारी पहिली महिला ठरली. 1940 : … Read more