10 मार्च दिनविशेष
10 march dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

10 march dinvishesh

जागतिक दिन :

  • केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) स्थापना दिवस

10 मार्च दिनविशेष - घटना :

  • 1922: ‘महात्मा गांधींना’ प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल 6 वर्षांचा तुरुंगवास.
  • 1922 : चीनने परमाणु अप्रसार संधीवर हस्ताक्षर केले होते.
  • 1929: मिस्र देशाच्या सरकारने देशातील महिलांना घटस्फोटाचे मर्यादित अधिकार दिले
  • 1945 : दुसऱ्या महायुद्धादरम्यान, अमेरिकन हवाई दलाने जपानची राजधानी टोकियोवर जोरदार बॉम्बहल्ला चढवला. त्यामुळे टोकियोतील एक लाखाहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता
  • 1952: केंद्रीय मंत्री ‘काकासाहेब गाडगीळ’ यांनी पिंपरी येथे हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या पेनिसिलीन कारखान्याची पायाभरणी केली.
  • 1969 : गोल्डा मीर यांची इस्रायलच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली.
  • 1969 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल स्थापना (CISF)
  • 1972: वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंडर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.
  • 1977: युरेनसला शनीच्या सारखे कडा असल्याचे आढळून आले.
  • 1985: रवी शास्त्री यांना भारतीय क्रिकेट संघाकडून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा किताब देण्यात आला.
  • 1998: भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने लिनरेस सुपर ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा जिंकली
  • 2010: भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले
  • वरील प्रमाणे 10 मार्च दिनविशेष | 10 march dinvishesh

10 मार्च दिनविशेष - जन्म :

  • 1628 : इटालियन डॉक्टर ‘मार्सेलिओ माल्पिघी लादेन’ यांचा जन्म. (मृत्यू: 30 सप्टेंबर 1694)
  • 1918: गायक आणि अभिनेते ‘सौदागर नागनाथ गोरे’ उर्फ ‘छोटा गंधर्व’ यांचा जन्म. (मृत्यू: 31 डिसेंबर 1997)
  • 1929: कवी ‘मंगेश पाडगावकर’ यांचा जन्म.
  • 1945: केंद्रीय रेल्वे मंत्री – ‘माधवराव शिवाजीराव शिंदे’ यांचा जन्म. (मृत्यू: 30 सप्टेंबर 2001 – मैनपुरी, उत्तर प्रदेश)
  • 1957: अलकायदा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक – ओसामा बिन लादेन जन्म. (मृत्यू: 2 मे 2011)
  • 1974: ट्विटर चे सह-संस्थापक – ‘बिझ स्टोन’ यांचा जन्म.
  • वरील प्रमाणे 10 मार्च दिनविशेष | 10 march dinvishesh

10 मार्च दिनविशेष
10 march dinvishesh
मृत्यू :

  • 1872 : इटालियन स्वातंत्र्यसैनिक ‘जोसेफ मॅझिनी’ यांचे निधन (जन्म: 22 जून 1805)
  • 1897 : पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: 3 जानेवारी 1831)
  • 1940 : रशियन कथा, कादंबरीकार आणि नाटककार बुल गाकॉव्ह मिखाईल यांचे निधन.
  • 1959 : पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद जयकर यांचे निधन. (जन्म: 13 नोव्हेंबर 1873)
  • 1971 : कोकण गांधी सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1894)
  • 1985 : सोविएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉन्स्टँटिन चेरेनेन्को यांचे निधन. (जन्म: 24 सप्टेंबर 1911)
  • 1999: प्रसिद्ध कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे निधन. (जन्म: 27 फेब्रुवारी 1912)

10 मार्च दिनविशेष
10 march dinvishesh
जागतिक दिन लेख :

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) स्थापना दिवस

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) स्थापना दिवस दरवर्षी 10 मार्च रोजी साजरा केला जातो. 1969 मध्ये या दलाची स्थापना भारतातील महत्त्वपूर्ण औद्योगिक, सरकारी आणि संरक्षित क्षेत्रांचे रक्षण करण्यासाठी करण्यात आली. सुरुवातीला काही हजार सैनिक असलेल्या या दलाचा आता १.७ लाखाहून अधिक जवानांपर्यंत विस्तार झाला आहे.

CISF भारतातील विमानतळे, अणुऊर्जा प्रकल्प, बंदरे, ऐतिहासिक स्मारके आणि मेट्रो सेवा यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करते. तसेच, आपत्ती व्यवस्थापन आणि व्हीव्हीआयपी सुरक्षा यामध्येही या दलाचा मोठा वाटा आहे.

या दिवसाचे औचित्य साधून CISF चे जवान आपली शौर्यगाथा आणि आधुनिक सुरक्षा उपायांचे प्रदर्शन करतात. देशाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र तत्पर असलेल्या या दलाच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.

10 मार्च दिनविशेष

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

10 मार्च रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 10 मार्च रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) स्थापना दिवस असतो.
मार्च दिनविशेष
सोमंबुगुशु
3031    1
23 45 678
9101112131415
16171819202122
23 242526272829
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज