13 मार्च दिनविशेष

13 मार्च दिनविशेष 13 March dinvishesh

आजचा दिनविशेष

जागतिक दिवस- घटना - जन्म - मृत्यू

13 march dinvishesh

13 मार्च दिनविशेष - घटना :

  • 1781: विल्यम हर्शेलने युरेनसचा शोध लावला.
  • 1897: सॅन दिएगो विद्यापीठाची स्थापना झाली.
  • 1910: स्वतंत्र वीर सावरकर पॅरिसहून लंडनला आल्यावर त्यांना अटक करण्यात आली.
  • 1930: क्लाइड डब्ल्यू. टॉमबॉग यांनी हार्वर्ड विद्यापीठाच्या वेधशाळेला प्लूटोचा शोध कळवला.
  • 1940: अमृतसरमधील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधम सिंगने गोळ्या झाडून हत्या केली.
  • 1963 : अर्जुन पुरस्काराची सुरुवात
  • 1997: सिस्टर निर्मला यांची मदर तेरेसा यांच्या उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यात आली.
  • 1999: कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन झाले.
  • 2003: मुंबई शहरात लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट.
  • 2007: वेस्ट इंडिजमध्ये 9व्या क्रिकेट विश्वचषकाचे उद्घाटन झाले.

13 मार्च दिनविशेष - जन्म :

  • 1733 : ‘जोसेफ प्रिस्टले’ – इंग्लिश रसायनशास्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 6 फेब्रुवारी 1804)
  • 1893: ‘महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी’ – मराठी लेखक, संस्कृत पंडित व भारतविद्यातज्ज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 3 एप्रिल 1985)
  • 1899 : ‘डॉ. बर्गुला रामकृष्ण राव’ – हैदराबाद राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1926 : ‘रवींद्र पिंगे’ – ललित लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 17 ऑक्टोबर 2008)
  • 1980 : ‘वरून गांधी’ – भारतीय राजकारणी नेता, भारतीय लोकसभा सदस्य आणि संजय गांधी यांचे पुत्र यांचा जन्म

13 मार्च दिनविशेष - मृत्यू :

  • 1800 : ‘नानासाहेब फडणवीस’ – पेशवे दरबारातील मंत्री यांचे निधन. (जन्म: 12 फेब्रुवारी 1742)
  • 1899 : ‘दत्तात्रेय कोंडो घाटे’ – उर्फ कवी दत्त यांचे निधन. (जन्म: 27 जून 1875)
  • 1901 : ‘बेंजामिन हॅरिसन’ – अमेरिकेचे 33वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 20 ऑगस्ट 1833)
  • 1955 : ‘वीर विक्रम शाह त्रिभुवन’ नेपाळचे राजे यांचे निधन. (जन्म: 23 जून 1906)
  • 1967 : ‘सर फँक वॉरेल’ वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू यांचे निधन. (जन्म: 1 ऑगस्ट 1924)
  • 1969 : ‘मोहिनीराज लक्ष्मण चंद्रात्रेय’ – गणितशास्रज्ञ यांचे निधन.
  • 1994 : ‘श्रीपाद यशवंत कोल्हटकर’ – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व सिटू या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते यांचे निधन.
  • 1996 : ‘शफी इनामदार’ – अभिनेते आणि नाट्यनिर्माते यांचे निधन. (जन्म: 23 ऑक्टोबर 1945)
  • 1997 : ‘शीला इराणी’ – राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू यांचे निधन.
  • 2002 : ‘मोहम्मद नासिर हुसेन खान’ – भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, आणि पटकथा लेखक यांचे निधन.
  • 2004 : ‘उस्ताद विलायत खाँ’ – सतारवादक यांचे निधन. (जन्म: 28 ऑगस्ट 1928)
  • 2006 : ‘रॉबर्ट सी बेकर’ – चिकन नगेट तसेच पोल्ट्रीशी संबंधित इतर अनेक शोध लावले (जन्म: 29 डिसेंबर 1921)

FAQ : (वारंवार विचारले जाणारे प्रश्न )