21 मार्च दिनविशेष
21 march dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- आंतरराष्ट्रीय वन दिवस
21 मार्च दिनविशेष - घटना :
- 1680 : शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली.
- 1858 : ब्रिटीश जनरल सर ह्यू रोज यांनी झाशीला वेढा घातला.
- 1871 : ओटो फॉन बिस्मार्क जर्मनीचे चांसलर बनले
- 1935 : शाह रजा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव इराण ठेवण्याची मागणी केली.
- 1977 : भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
- 1780 : अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.
- 1990 : नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 2000 : भारताचा इनसॅट 3B उपग्रह एरियन 505 ने कौरॉक्स, फ्रेंच गयाना येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित केला.
- 2003 : जळगाव महानगरपालीकेची स्थापना.
- 2006 : सोशल मीडिया साइट ट्विटर ची स्थापना झाली.
- वरील प्रमाणे 21 मार्च दिनविशेष | 21 march dinvishesh
21 मार्च दिनविशेष - जन्म :
- 1768 : ‘जोसेफ फोरियर’ – फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 16 मे 1830)
- 1847 : ‘बाळाजी प्रभाकर मोडक’ – मराठी लेखक,त्यांनी विज्ञान व इतिहास ह्या विषयांवर ग्रंथलेखन केले यांचा जन्म. (मृत्यू: 2 डिसेंबर 1906)
- 1887 : ‘मानवेंद्रनाथ रॉय’ – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 26 जानेवारी 1954)
- 1916 : ‘बिस्मिल्ला खान’ – भारतरत्न शहनाईवादक यांचा जन्म. (मृत्यू: 21 ऑगस्ट 2006)
- 1923 : ‘निर्मला श्रीवास्तव’ – सहजयोगच्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु यांचा जन्म. (मृत्यू: 23 फेब्रुवारी 2011)
- 1978 : ‘राणी मुखर्जी’ – अभिनेत्री यांचा जन्म.
- वरील प्रमाणे 21 मार्च दिनविशेष | 21 march dinvishesh
21 मार्च दिनविशेष
21 march dinvishesh
मृत्यू :
- 1973 : कोशकार ‘यशवंत रामकृष्ण दाते’ – यांचे निधन. (जन्म: 17 एप्रिल 1891)
- 1973 : आतुन कीर्तन वरुण तमाशा या नाटकाची तालीम सुरू असताना नटवर्य ‘शंकर घाणेकर’ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
- 1985 : सर ‘मायकेल रेडग्रेव्ह’ – ब्रिटिश अभिनेता यांचे निधन. (जन्म: 20 मार्च 1908)
- 2001 : ‘चुंग जू-युंग’ – दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाई ग्रुप चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 25 नोव्हेंबर 1915)
- 2003 : ‘शिवानी’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म: 17 ऑक्टोबर 1923)
- 2005 : ‘दिनकर द. पाटील’ – चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक यांचे निधन. (जन्म: 6 नोव्हेंबर 1915)
- 2010 : पांडुरंग लक्ष्मण तथा ‘बाळ गाडगीळ’ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक यांचे निधन. (जन्म: 29 मार्च 1926)
21 मार्च दिनविशेष
21 march dinvishesh
जागतिक दिन लेख :
आंतरराष्ट्रीय वन दिवस
आंतरराष्ट्रीय वन दिवस दरवर्षी 21 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश वनांचे महत्त्व लोकांना समजावून सांगणे आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी जनजागृती करणे हा आहे. जंगल पर्यावरणाचा आधारस्तंभ असून, ते जैवविविधतेचे संरक्षण, हवामान समतोल राखणे आणि शुद्ध हवा व पाणी पुरवठा करण्यास मदत करतात.
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) 2012 मध्ये या दिनाची सुरुवात केली. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित उपक्रम घेतले जातात, जसे की वृक्षारोपण, जागरूकता मोहिमा आणि वनीकरणाच्या संकल्पना. वनोंत्पत्ती कमी होणे, जंगलतोड आणि हवामान बदल यांसारख्या समस्या गंभीर बनल्या आहेत.
वनसंवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. झाडे लावणे, अनावश्यक वृक्षतोड थांबवणे आणि नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर करणे ही आपली जबाबदारी आहे. वन वाचले तरच आपले भविष्य सुरक्षित राहील!
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 21 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय वन दिवस असतो.