27 सप्टेंबर दिनविशेष
27 september dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

27 september dinvishesh

जागतिक दिन :

  • जागतिक पर्यटन दिन

27 सप्टेंबर दिनविशेष - घटना :

  • 1777 : लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनले.
  • 1821 : मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य.
  • 1825 : द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.
  • 1854 : एस. एस. आर्क्टिक बोट अटलांटिक महासागरात बुडून 300 लोक ठार झाले.
  • 1905 : आइन्स्टाइनने E=mc² हे समीकरण पहिल्यांदा मांडले.
  • 1908 : फोर्ड मॉडेल टी गाडीचे उत्पादन सुरु झाले.
  • 1925 : डॉ. केशव हेडगेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना.
  • 1940 : जर्मनी, इटली व जपानने होन्शू बेटावरील टायफूनमध्ये 5,000 लोक ठार झाले.
  • 1958 : मिहीर सेन हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिला आशियाई जलतरणपटू बनले.
  • 1961 : सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
  • 1996 : तालिबानने काबूल जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानी पळाले तर नजीबुल्लाहला रस्त्यात फाशी देण्यात आली.
  • 1980 : जागतिक पर्यटन दिन
  • 2003 : SMART-1 उपग्रह प्रक्षेपित झाला
  • 2007 : नासाने लघुग्रहाच्या पट्ट्यासाठी डॉन प्रोब लाँच केले.
  • 2014 : जपानमध्ये माउंट ओंटेकचा उद्रेक झाला.
  • वरीलप्रमाणे 27 सप्टेंबर दिनविशेष 27 september dinvishesh

27 सप्टेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1601 : ‘लुई (तेरावा)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 14 मे 1643)
  • 1722 : ‘सॅम्एल अॅडम्स’ – अमेरीकन क्रांतिकारी यांचा जन्म.
  • 1907 : ‘भगत सिंग’ – भारतीय क्रांतिकारी यांचा जन्म.
  • 1907 : ‘वामनराव देशपांडे’ – संगीत समीक्षक यांचा जन्म.
  • 1933 : ‘यश चोप्रा’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 21 ऑक्टोबर 2012)
  • 1953 : ‘माता अमृतानंदमयी’ – भारतीय धर्मगुरू यांचा जन्म.
  • 1962 : ‘गेव्हिन लार्सन’ – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1974 : ‘पंकज धर्माणी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1981 : ‘लक्ष्मीपती बालाजी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1981 : ‘ब्रॅन्डन मॅककलम’ – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 27 सप्टेंबर दिनविशेष 27 september dinvishesh

27 सप्टेंबर दिनविशेष
27 September dinvishesh
मृत्यू :

  • 1833 : ‘राजाराम मोहन रॉय’ – समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक यांचे निधन. (जन्म : 22 मे 1772)
  • 1917 : ‘एदगा देगास’ – फ्रेंच चित्रकार यांचे निधन.
  • 1929 : ‘शि. म. परांजपे’ – लेखक व पत्रकार यांचे निधन. (जन्म : 27 जून 1864)
  • 1972 : ‘एस. आर. रंगनाथन’ – भारतीय गणितज्ञ यांचे निधन. (जन्म : 12 ऑगस्ट 1892)
  • 1975 : ‘तिरूवेंकट राजेंद्र शेषाद्री’ – रसायन शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 3 फेब्रुवारी 1900)
  • 1992 : ‘अनुताई वाघ’ – पद्मश्री पुरस्कृत समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ यांचे निधन. (जन्म : 17 मार्च 1910)
  • 1996 : ‘नजीबुल्लाह’ – अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1999 : ‘डॉ. मेबल आरोळे’ – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका यांचे निधन. (जन्म : 26 डिसेंबर 1935)
  • 2004 : ‘शोभा गुर्टू’ – शास्त्रीय गायिका यांचे निधन. (जन्म : 8 फेब्रुवारी 1925)
  • 2008 : ‘महेन्द्र कपूर’ – पार्श्वगायक यांचे निधन. (जन्म : 9 जानेवारी 1934 – अमृतसर)
  • 2012 : ‘संजय सूरकर’ – भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचे निधन. (जन्म : 19 ऑगस्ट 1959)
  • 2015 : ‘सय्यद अहमद’ – भारतीय लेखक आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 6 मार्च 1945)
  • 2015 : ‘कॉलन पोकुकुडन’ – भारतीय कार्यकर्ते आणि लेखक यांचे निधन.

27 सप्टेंबर दिनविशेष
27 September dinvishesh
जागतिक दिन लेख :

27 September dinvishesh
जागतिक पर्यटन दिन

जागतिक पर्यटन दिन दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. याचा उद्देश जागतिक स्तरावर पर्यटनाचे महत्त्व आणि त्याचा आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय परिणाम यावर प्रकाश टाकणे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यटन संघटनेने (UNWTO) हा दिवस 1980 मध्ये प्रथम साजरा करण्यास सुरुवात केली. पर्यटन उद्योग हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा क्षेत्र असून, तो रोजगार निर्मिती, आर्थिक वाढ, आणि सांस्कृतिक आदानप्रदानाचा प्रमुख स्रोत आहे.

पर्यटनाने वेगवेगळ्या संस्कृती, परंपरा, आणि निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्याची संधी मिळते. या दिवसाचे महत्त्व वाढते कारण पर्यटनामुळे जागतिक एकात्मता वाढते आणि विविध देशांमधील परस्पर समजूतदारपणा वाढतो. 2023 च्या जागतिक पर्यटन दिनाचा थीम होता “पर्यटन आणि हरित गुंतवणूक,” ज्यामुळे शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन दिले जात आहे.

27 September dinvishesh
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

27 सप्टेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन असतो.
सप्टेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज