5 मार्च दिनविशेष
5 march dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

5 मार्च दिनविशेष - घटना :
- 1851: भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण ची स्थापना झाली.
- 1931: दुसर्या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.
- 1933: भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.
- 1966: म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.
- 1982: सोव्हिएत प्रोब व्हेनेरा 14 शुक्रावर उतरले.
- 1997: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.
- 1998: रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.
- 2000: कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.
- 2007: राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापना
- वरील प्रमाणे 5 मार्च दिनविशेष | 5 march dinvishesh
5 मार्च दिनविशेष - जन्म :
- 1512: ‘गेर्हाट मार्केटर’- नकाशाकार आणि गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 2 डिसेंबर 1594)
- 1898: ‘चाऊ एन लाय’ – चीनचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 8 जानेवारी 1976)
- 1908: ‘सर रेक्स हॅरिसन’ – ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील व हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू: 2 जून 1990)
- 1910: ‘श्रीपाद वामन काळे’ – संपादक यांचा जन्म.
- 1913: ‘गंगुबाई हनगळ’ – शास्त्रीय गायिका यांचा जन्म. (मृत्यू: 21 जुलै 2009)
- 1916: ‘बिजू पटनायक’- ओरिसाचे मुखमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी यांचा जन्म. (मृत्यू: 17 एप्रिल 1997)
- 1959: ‘शिवराज सिंह चौहान’ – मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री यांचा जन्म.
- 1974: ‘हितेन तेजवानी’- अभिनेता यांचा जन्म.
- वरील प्रमाणे 5 मार्च दिनविशेष | 5 march dinvishesh
5 मार्च दिनविशेष
5 march dinvishesh
मृत्यू :
- 1827: ‘अलासांड्रो व्होल्टा’ – इटालीय भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन (जन्म: 18 फेब्रुवारी 1745)
- 1914: ‘शांताराम अनंत देसाई’ – नाटककार, समीक्षक आणि प्राध्यापक यांचे निधन.
- 1953: ‘जोसेफ स्टॅलिन’ – सोव्हियत रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन (जन्म: 18 डिसेंबर 1878)
- 1968: ‘नारायण गोविंद चाफेकर’ – समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार यांचे निधन
- 1985: ‘पु. ग. सहस्रबुद्धे’ – महाराष्ट्र संस्कृतीकार यांचे निधन
- 1985: ‘देविदास दत्तात्रय वाडेकर’- कोशागार, तत्वज्ञ तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक यांचे निधन
- 1995: ‘जलाल आगा’- हिंदी चित्रपट अभिनेते यांचे निधन
- 2013: ‘ह्युगो चावेझ’ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन (जन्म: 28 जुलै 1954)