8 फेब्रुवारी दिनविशेष
8 february dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

8 फेब्रुवारी दिनविशेष - घटना :
- 1714: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.
- 1837: रिचर्ड जॉन्सन हे सिनेटने निवडलेले अमेरिकेचे पहिले आणि एकमेव उपराष्ट्रपती बनले.
- 1849: रोमन प्रजासत्ताक स्थापन झाले.
- 1904: जपानी सैन्याने रशियाच्या नियंत्रणाखालील पोर्ट आर्थरवर अचानक हल्ला केला, ज्यामुळे रशिया-जपानी युद्धाची सुरुवात झाली.
- 1936: 16 सप्टेंबर 1935 रोजी नोंदणीकृत बँक ऑफ महाराष्ट्रने काम सुरू केले.
- 1942: दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूरवर कब्जा केला.
- 1971: अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक, नॅसडॅक, सुरू करण्यात आला.
- 1974: अमेरिकन अंतराळ स्थानक स्कायलॅबला भेट देणारी शेवटची मोहीम स्कायलॅब 4 चे कर्मचारी 84 दिवस अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवर परतले.
- 2015: नीती आयोगाची पहिली बैठक
- 2022: ऑलिंपिक – 2022 हिवाळी ऑलिंपिक चीनमधील बीजिंग येथे आयोजित करण्यात आले. बीजिंग उन्हाळी आणि हिवाळी ऑलिंपिक दोन्ही आयोजित करणारे पहिले शहर बनले.
- वरीलप्रमाणे 8 फेब्रुवारी दिनविशेष 8 february dinvishesh
8 फेब्रुवारी दिनविशेष - जन्म :
- 1677: ‘जॅक्स कॅसिनी’ – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 16 एप्रिल 1756)
- 1700: ‘डॅनियल बर्नोली’ – डच गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 17 मार्च 1782)
- 1828: ‘ज्यूल्स वर्न’ – फ्रेन्च लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 24 मार्च 1905)
- 1834: ‘दिमित्री मेंदेलिएव्ह’ – रशियन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 2 फेब्रुवारी 1907)
- 1844: ‘गोविंद शंकरशास्त्री बापट’ – भाषांतरकार यांचा जन्म.
- 1897: ‘डॉ. झाकिर हुसेन’ – भारताचे 3 रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्न यांचा जन्म. (मृत्यू: 3 मे 1969)
- 1903: ‘तुक़ू अब्दुल रहमान’ – मलेशिया देशाचे पहिले पंतप्रधान – (मृत्यू : 6 डिसेंबर 1990)
- 1925: ‘शोभा गुर्टू’ – शास्त्रीय गायिका यांचा जन्म. (मृत्यू: 27 सप्टेंबर 2004)
- 1941: ‘जगजीतसिंग’ – गझलगायक यांचा जन्म. (मृत्यू: 10 ऑक्टोबर 2011)
- 1963: ‘मोहम्मद अजहरुद्दीन’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1978: ‘रणवीर ब्रार’ – भारतीय शेफ यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 8 फेब्रुवारी दिनविशेष 8 february dinvishesh
8 फेब्रुवारी दिनविशेष - 8 february dinvishesh मृत्यू :
- 1725: ‘पीटर द ग्रेट (पहिला)’ – रशियाचा झार यांचे निधन. (जन्म: 9 जून 1672)
- 1927: ‘बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर’ – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक यांचे निधन. (जन्म: 7 सप्टेंबर 1849)
- 1936: ‘चार्ल्स कर्टिस’ – अमेरिकेचे 31वे उपाध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 25 जानेवारी 1860)
- 1971: ‘डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी’ – मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि भारतीय विद्याभवन चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 30 डिसेंबर 1887)
- 1975: ‘सर रॉबर्ट रॉबिनसन’ – नोबेल पारितोषिक विजेते वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 13 सप्टेंबर 1886)
- 1985: ‘विल्यम लियन्स जॅग्वोर’ – जॅग्वोर कारचे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 4 सप्टेंबर 1901)
- 1994: ‘गोपाळराव देऊसकर’ – ख्यातनाम चित्रकार यांचे निधन.
- 1994: ‘यशवंत नरसिंह केळकर’ – कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक यांचे निधन. (जन्म: 19 जुलै 1902)
- 1995: ‘भास्करराव सोमण’ – भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल यांचे निधन.
- 1999: ‘डॉ. इंदुताई पटवर्धन’ – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका यांचे निधन. (जन्म: 14 मे 1926)
- 2022: ‘ल्यूक माँटाग्नियर’ – फ्रेंच विषाणूशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार विजेते यांचे निधन. (जन्म: 18 ऑगस्ट 1932)
- 2023: ‘इव्हान सिलायेव’ – सोव्हिएत युनियनचे माजी पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 21 ऑक्टोबर 1930)
- वरीलप्रमाणे 8 फेब्रुवारी दिनविशेष 8 february dinvishesh