9 मार्च दिनविशेष
9 मार्च दिनविशेष 9 March dinvishesh
आजचा दिनविशेष
जागतिक दिवस- घटना - जन्म - मृत्यू
9 March dinvishesh
9 मार्च दिनविशेष - घटना :
- 1796 : ‘नेपोलियन बोनापार्ट’ यांनी पहिली बायको ‘जोसेफिना’ यांच्यासोबत लग्न केले.
- 1945 : दुसरे महायुद्ध: अमेरिकेच्या B-29 विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यामध्ये १ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
- 1959 : बार्बी ही जगप्रसिद्ध बाहुली लाँच झाली.
- 1991 : युगोस्लाव्ह अध्यक्ष ‘स्लोबोदान मिलोसेविक’ यांच्या विरोधात राजधानी बेलग्रेडमध्ये प्रचंड निदर्शने
- 1992 : कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्लीत के. के. बिर्ला प्रतिष्ठानने आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपती यांच्या हस्ते देण्यात आला. (आपण वाचत आहात 9 मार्च दिनविशेष आजचा)
9 मार्च दिनविशेष - जन्म :
- 1824 : ‘अमासा लेलँड स्टॅनफोर्ड’ – अमेरिकन स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 21 जून 1893)
- 1863 : ‘भाऊराव बापूजी कोल्हटकर’ – गायक आणि नट यांचा जन्म. (मृत्यू: 13 फेब्रुवारी 1901)
- 1899 : ‘यशवंत दिनकर पेंढारकर‘ – महाराष्ट्राचे कवी यांचा जन्म. (मृत्यू: 26 नोव्हेंबर 1985)
- 1930 : ‘युसुफखान महंमद पठाण’ – संत साहित्याचे अभ्यासक यांचा जन्म.
- 1931 : ‘डॉ. करणसिंग’ – माजी केंद्रीय मंत्री.
- 1933 : ‘लॉयड प्राइस’ – अमेरिकन गायक-गीतकार.
- 1934 : ‘युरी गगारीन’ – पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर यांचा जन्म. (मृत्यू: 27 मार्च 1968)
- 1935 : ‘अँड्र्यू वितेर्बी’ – क्वालकॉम कंपनी चे सहसंस्थापक.
- 1943 : जेम्स ऊर्फ ‘बॉबी फिश’र अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट यांचा जन्म. (मृत्यू: 17 जानेवारी 2008)
- 1951: ‘झाकीर हुसेन’ – प्रख्यात तबलावादक -पद्यभूषण, पद्मश्री उस्ताद.
- 1952: ‘सौदामिनी देशमुख’ – पहिल्या वैमानिक कप्तान.
- 1956 : ‘शशी थरूर’ – केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ.
- 1970 : ‘नवीन जिंदाल’ – भारतीय उद्योगपती.
- 1985 : ‘पार्थिव पटेल’ – भारतीय क्रिकेट खेळाडू.
9 मार्च दिनविशेष - मृत्यू :
- 1650 : संत तुकाराम यांचा वैकुंठवास.
- 1851: डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचे निधन. (जन्म: 14 ऑगस्ट 1777)
- 1888 : जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचे निधन. (जन्म: 22 मार्च 1797)
- 1969 : सर होर्मुसजी पेरोशॉ तथा ‘होमी मोदी’ – उद्योगपती, प्रशासक व संसदपटू यांचे निधन. (जन्म: 23 सप्टेंबर 1881)
- 1992 : ‘मेनाकेम बेगीन’ इस्त्रायलचे 6 वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन. (जन्म: 16 ऑगस्ट 1913)
- 1994 : ‘देविका राणी’ पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेत्या अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 30 ऑगस्ट 1908)
- 2000 : अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण यांचे निधन. (जन्म: 22 एप्रिल 1929)