12 सप्टेंबर दिनविशेष
12 september dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

12 september dinvishesh

जागतिक दिन :

  • दक्षिण-दक्षिण सहकार्यासाठी संयुक्त राष्ट्र दिन

12 सप्टेंबर दिनविशेष - घटना :

  • 1666 : आग्ऱ्याहून सुटका, शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले.
  • 1857 : कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले 13-15 टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व 426 प्रवाशांसह बुडाले.
  • 1897 : तिरह मोहिम : सारगढीची लढाई.
  • 1919 : अॅडॉल्फ हिटलर यांनी जर्मन वर्कर्स पार्टी मध्ये प्रवेश केला.
  • 1930 : विल्फ्रेड र्‍होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे 1110 वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.
  • 1948 : भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्तिसंग्रामास पोलिस अॅक्शन असे म्हटले जाते.
  • 1959 : ल्युना-2 हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले.
  • 1980 : तुर्कस्तानमध्ये लष्करी उठाव.
  • 1998 : डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.
  • 2002 : मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
  • 2005: हाँगकाँगमधील डिस्नेलँड सुरू झाले.
  • 2011 : न्यूयॉर्क शहरातील 9/11 मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु झाले.
  • वरीलप्रमाणे 12 सप्टेंबर दिनविशेष 12 september dinvishesh

12 सप्टेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1494 : ‘फ्रान्सिस पहिला’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म.
  • 1683 : ‘अफोन्सो सहावा’ – पोर्तुगालचा राजा यांचा जन्म.
  • 1791 : ‘मायकल फॅरेडे’ – विद्युतशक्तीचे शास्रज्ञ यांचा इंग्लंड येथे जन्म.
  • 1818 : ‘रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग’ – गॅटलिंग गन चे संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 26 फेब्रुवारी 1803)
  • 1894 : ‘विभूतिभूषण बंदोपाध्याय’ – जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 1 नोव्हेंबर 1950)
  • 1897 : ‘आयरिन क्युरी’ – नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 17 मार्च 1956)
  • 1912 : ‘फिरोझ गांधी’ – इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 8 सप्टेंबर 1960)
  • 1948 : ‘मॅक्स वॉकर’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फुटबॉलपटू यांचा जन्म.
  • 1977 : ‘नेथन ब्रॅकेन’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 12 सप्टेंबर दिनविशेष 12 september dinvishesh

12 सप्टेंबर दिनविशेष
12 September dinvishesh
मृत्यू :

  • 1918 : ‘जॉर्ज रीड’ – ऑस्ट्रेलियाचे चौथे पंतप्रधान यांचे निधन.
  • 1926 : ‘विनायक लक्ष्मण भावे’ – मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार यांचे निधन.
  • 1952 : ‘रामचंद्र कुंदगोळकर’ – शास्त्रीय गायक यांचे निधन. (जन्म : 19 जानेवारी 1886)
  • 1971 : ‘जयकिशन डाह्याभाई पांचाळ’ – शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार यांचे निधन. (जन्म : 4 नोव्हेंबर 1929)
  • 1980 : ‘सतीश दुभाषी’ – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते यांचे निधन. (जन्म : 14 डिसेंबर 1939)
  • 1980 : ‘शांता जोग’ – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 2 मार्च 1925)
  • 1992 : ‘पं. मल्लिकार्जुन मन्सूर’ – हिंदुस्तानी शास्त्रीय गायक यांचे निधन. (जन्म : 31 डिसेंबर 1910)
  • 1993 : ‘रेमंड बर’ – अमेरिकन अभिनेता यांचे निधन.
  • 1996 : ‘पं. कृष्णराव चोणकर’ – संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते यांचेनिधन.
  • 1996 : ‘पद्मा चव्हाण’ – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 7 जुलै 1948)

12 सप्टेंबर दिनविशेष
12 September dinvishesh
जागतिक दिन लेख :

12 September dinvishesh
दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन

दक्षिण-दक्षिण सहकार्य दिन (United Nations Day for South-South Cooperation) दरवर्षी 12 सप्टेंबरला साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश विकासशील देशांमधील सहकार्याला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक विकासासाठी एकमेकांना मदत करण्यावर जोर देणे आहे. दक्षिण-दक्षिण सहकार्य म्हणजे आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेसारख्या विकासशील देशांनी एकमेकांना अनुभव, संसाधने आणि ज्ञान सामायिक करून प्रगती साधणे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मते, दक्षिण-दक्षिण सहकार्याने विकासशील देशांना जागतिक पातळीवर अधिक प्रभावशाली होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे सहकार्य केवळ आर्थिक विकासापुरते मर्यादित नसून, त्यात सामाजिक समता, शिक्षण, आरोग्य, शेती आणि तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दक्षिण-दक्षिण सहकार्याने विकासाच्या मार्गात असलेल्या देशांना एकत्र येऊन आपली आव्हाने सामोरे जाण्यासाठी एक मजबूत मंच उपलब्ध करून दिला आहे. या सहकार्यातून नव्या धोरणांची मांडणी होते, तसेच आपापल्या देशांच्या परिस्थितीनुसार त्या धोरणांची अंमलबजावणी केली जाते.

दक्षिण-दक्षिण सहकार्य दिवस साजरा करणे हे एक संकल्प आहे की, आपण सर्वजण एकत्र येऊन अधिक समृद्ध आणि न्याय्य भविष्याची निर्मिती करू शकतो.

12 September dinvishesh
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

12 सप्टेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 12 सप्टेंबर रोजी दक्षिण-दक्षिण सहकार्यासाठी संयुक्त राष्ट्र दिन असतो.
सप्टेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज