9 फेब्रुवारी दिनविशेष
9 february dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

9 फेब्रुवारी दिनविशेष - घटना :
- 1895: विल्यम जी. मॉर्गन यांनी मिंटोनेट नावाचा एक खेळ तयार केला, जो लवकरच व्हॉलीबॉल म्हणून ओळखला जाऊ लागला.
- 1900: लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप सुरू झाला.
- 1933: साने गुरुजींनी नाशिक तुरुंगात असताना ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली.
- 1951: स्वतंत्र भारताची पहिली जनगणना करण्यात आली.
- 1969: बोईंग-747 विमानाचे पहिले चाचणी उड्डाण करण्यात आले.
- 1971: अपोलो कार्यक्रम: तिसऱ्या मानवी अभियान चंद्रावर उतरल्यानंतर अपोलो 14 पृथ्वीवर परतले.
- 1975: सोयुझ 17 सोव्हिएत अंतराळयान पृथ्वीवर परतले.
- 1986: हॅलीचा धूमकेतू सूर्यमालेच्या आतील भागात दिसला.
- 2003: संगीतकार रवींद्र जैन यांना मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले.
- वरीलप्रमाणे 9 फेब्रुवारी दिनविशेष 9 february dinvishesh
9 फेब्रुवारी दिनविशेष - जन्म :
- 1404: ‘कॉन्स्टन्टाईन (अकरावा)’ – शेवटचा बायझेंटाईन सम्राट यांचा जन्म.
- 1773: ‘विल्यम हेन्री हॅरिसन’ – अमेरिकेचे 9वे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 4 एप्रिल 1841)
- 1874: ‘गोविंद त्र्यंबक दरेकर’ – स्वातंत्र्यशाहीर यांचा जन्म. (मृत्यू: 28 फेब्रुवारी 1926 – नाशिक)
- 1897: ‘चार्ल्स किंग्सफोर्ड स्मिथ’ – पहिले ट्रान्स-पॅसिफिक अमेरिका ते ऑस्ट्रेलिया उड्डाण पूर्ण करणारे ऑस्ट्रेलियन वैमानिक यांचा जन्म. (मृत्यू : 8 नोव्हेंबर 1935)
- 1929: ‘ए. आर. अंतुले’ – महाराष्ट्रचे 8वे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 2 डिसेंबर 2014)
- 1902: ‘लेओन मब्बा’ – गॅबॉन देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 27 नोव्हेंबर 1967)
- 1964: ‘एकनाथ संभाजी शिंदे’ – महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 9 फेब्रुवारी दिनविशेष 9 february dinvishesh
9 फेब्रुवारी दिनविशेष - 9 february dinvishesh मृत्यू :
- 1871: ‘फ्योदोर दोस्तोवस्की’ – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म: 11 नोव्हेंबर 1821)
- 1966: ‘दामूअण्णा जोशी’ – बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक यांचे निधन.
- 1977: ‘सर्जी इल्युशीन’ – इल्युशीन विमान कंपनीचे निर्माते यांचे निधन. (जन्म: 30 मार्च 1894)
- 1979: ‘राजा परांजपे’ – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते यांचे निधन. (जन्म: 24 एप्रिल 1910)
- 1981: ‘एम. सी. छागला’ – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री यांचे निधन. (जन्म: 30 सप्टेंबर 1900)
- 1984: ‘तंजोर बालसरस्वती’ – भरतनाट्यम नर्तिका यांचे निधन. (जन्म: 13 मे 1918)
- 1989: ‘बालाइ चांद मुखोपाध्याय’ – भारतीय डॉक्टर, लेखक यांचे निधन. (जन्म: 19 जुलै 1899)
- 1996: ‘चित्ती बाबू’ – संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त , भारतीय वीणा वादक आणि संगीतकार यांचे निधन. (जन्म: 13 ऑक्टोबर 1936)
- 2000: ‘शोभना समर्थ’ – चित्रपट अभिनेत्री व निर्माती यांचे निधन.
- 2001: ‘दिलबागसिंग’ – माजी हवाई दल प्रमुख यांचे निधन.
- 2006: ‘फ्रेडी लेकर’ – लेकर एअरवेज कंपनीचे संस्थापक – (जन्म: 6 ऑगस्ट 1922)
- 2008: ‘डॉ. मुरलीधर देविदास आमटे’ – समाजसेवक यांचे निधन. (जन्म: 26 डिसेंबर 1914)
- 2016: ‘सुशील कोईराला’ – नेपाळ देशाचे 37वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 12 ऑगस्ट 1939)
- वरीलप्रमाणे 9 फेब्रुवारी दिनविशेष 9 february dinvishesh