26 ऑगस्ट दिनविशेष | 26 august dinvishesh
26 ऑगस्ट दिनविशेष 26 august dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : महिला समानता दिन हॅप्पी डॉग डे 26 ऑगस्ट दिनविशेष – घटना : 1303 : अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकला. 1498 : मायकेल एंजेलो याने पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली. 1768 : कॅप्टन जेम्स कूक पहिल्या सफरीवर निघाले. 1791 … Read more