18 ऑगस्ट दिनविशेष | 18 august dinvishesh
18 ऑगस्ट दिनविशेष 18 august dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : कधीही हार मानू नका दिवस 18 ऑगस्ट दिनविशेष – घटना : 1841 : जगातील पहिले राष्ट्रीय अग्निशमन दल ब्रिटनमध्ये स्थापन झाले. 1920 : अमेरिकन महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. 1942 : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकवण्यात आला. … Read more