12 ऑगस्ट दिनविशेष | 12 august dinvishesh
12 ऑगस्ट दिनविशेष 12 august dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : जागतिक युवा दिन जागतिक हत्ती दिवस 12 ऑगस्ट दिनविशेष – घटना : 1851 : आयझॅक सिंगरला शिलाई मशीनचे पेटंट मिळाले. 1883 : शेवटचा क्गगा (आफ्रिकन झेब्रा) मरण पावला. 1920 : शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरू केले. … Read more