15 जुलै दिनविशेष | 15 july dinvishesh
15 जुलै दिनविशेष 15 july dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : जागतिक युवा कौशल्य दिन 15 जुलै दिनविशेष – घटना : 1662 : इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित रॉयल सोसायटीची स्थापना झाली. 1674 : मुघल सरदार बहादूरशाह कोकलताश यांच्या नेतृत्वाखाली पेडगावची लूट रायगडावर जमा करण्यात आली. 1926 : कुलाबा ते मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट … Read more