26 मार्च दिनविशेष 26 March dinvishesh
26 मार्च दिनविशेष 26 march dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : जागतिक पर्पल दिवस (World Purple Day) 26 मार्च दिनविशेष – घटना : 1552 : गुरू अमर दास हे शिखांचे तिसरे गुरू बनले. 1902 : नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे केंद्रीय मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले. 1910 : लक्ष्मणराव … Read more