25 ऑगस्ट दिनविशेष | 25 august dinvishesh
25 ऑगस्ट दिनविशेष 25 august dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू 25 ऑगस्ट दिनविशेष – घटना : 1609 : गॅलिलिओने जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले. 1825 : उरुग्वे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला. 1919 : लंडन ते पॅरिस अशी जगातील पहिली प्रवासी विमानसेवा सुरू झाली. 1944 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी पॅरिस मुक्त केले. … Read more