17 ऑगस्ट दिनविशेष | 17 august dinvishesh
17 ऑगस्ट दिनविशेष 17 august dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू 17 ऑगस्ट दिनविशेष – घटना : 1666 : शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून निसटले. 1836 : जन्म नोंदणी कायदा ब्रिटिश संसदेने मंजूर केला आणि 1837 मध्ये अंमलात आला. 1945 : इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य मिळाले. 1953 : नार्कोटिक्स एनोनिमसने दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये पहिली बैठक घेतली. … Read more