15 ऑगस्ट दिनविशेष | 15 august dinvishesh
15 ऑगस्ट दिनविशेष 15 august dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : भारताचा स्वातंत्र्यदिन जागतिक महानता दिवस 15 ऑगस्ट दिनविशेष – घटना : 1519 : पनामा सिटी शहराची स्थापना झाली. 1664 : शिवाजी महाराजांनी कुडाळ प्रांतात खवासखानचा (दुसऱ्यांदा) पराभव केला. 1824 : अमेरिकेतील गुलामगिरीतून मुक्त झालेल्या लोकांनी लायबेरिया राष्ट्राची स्थापना केली. … Read more