13 डिसेंबर दिनविशेष | 13 december dinvishesh
13 डिसेंबर दिनविशेष 13 december dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू 13 डिसेंबर दिनविशेष – घटना : 1941 : दुसरे महायुद्ध – हंगेरी आणि रोमानियाने युनायटेड स्टेट्सविरुद्ध युद्ध घोषित केले. 1991 : मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे 23 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. 2001 : जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर … Read more