25 डिसेंबर दिनविशेष | 25 december dinvishesh
25 डिसेंबर दिनविशेष 25 december dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू 25 डिसेंबर दिनविशेष – घटना : 1976: आय.एन.एस. विजयदुर्ग भारतीय नौदलात सामील झाले. 1990: वर्ल्ड वाइड वेबची पहिली यशस्वी चाचणी. 1991: मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोव्हिएत युनियनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि युक्रेन सार्वमताच्या आधारे युनियनपासून वेगळे होणारा पहिला देश ठरला. 2004: कॅसिनी ऑर्बिटरने … Read more