30 जून दिनविशेष 30 june dinvishesh
30 जून दिनविशेष 30 june dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस सोशल मीडिया दिवस आंतरराष्ट्रीय संसदवाद दिन 30 जून दिनविशेष – घटना : 1859 : चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा पार केला. 1868 : क्रिस्टोफर श्लेसने टाइपरायटरचे पेटंट अधिकार मिळवले. 1937 : जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक … Read more