14 जून दिनविशेष 14 june dinvishesh
14 जून दिनविशेष 14 june dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : जागतिक रक्तदाता दिन 14 जून दिनविशेष – घटना : 1158 : म्युनिक शहराची स्थापना इसार नदीच्या काठावर झाली. 1704 : मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले. 1777 : अमेरिकेने तारे आणि पट्टे असलेला ध्वज स्वीकारला. … Read more