24 नोव्हेंबर दिनविशेष | 24 november dinvishesh
24 नोव्हेंबर दिनविशेष 24 november dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : जागतिक जुळे दिवस 24 नोव्हेंबर दिनविशेष – घटना : 1434: थेम्स नदी पूर्णपणे गोठली. 1750: महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजाराम कैद. 1859: चार्ल्स डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारे त्यांचे जगप्रसिद्ध पुस्तक ओरिजिन ऑफ द स्पीसीज प्रकाशित केले. 1864: जळगाव नगरपालिकेची स्थापना … Read more