22 नोव्हेंबर दिनविशेष | 22 november dinvishesh
22 नोव्हेंबर दिनविशेष 22 november dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू 22 नोव्हेंबर दिनविशेष – घटना : 1857: कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना. 1943: लेबनॉनला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले. 1948: शक्तिशाली चक्रीवादळ मुंबईला धडकले. 1956: मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे 16व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली. 1963: थुंबा या भारतीय क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळाचे उद्घाटन झाले. 1963: अमेरिकेचे … Read more