14 डिसेंबर दिनविशेष
14 december dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
14 डिसेंबर दिनविशेष - घटना :
- 1819 : अलाबामा हे अमेरिकेचे 22 वे राज्य बनले.
- 1896 : ग्लासगो भूमिगत रेल्वे सुरू झाली.
- 1903 : राइट बंधूंनी किट्टीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे उड्डाणाचा पहिला प्रयत्न केला.
- 1939 : फिनलंडवर आक्रमण केल्याबद्दल सोव्हिएत युनियनला लीग ऑफ नेशन्समधून हद्दपार केले.
- 1941 : दुसरे महायुद्ध – जपानने थायलंडसोबत सहकार्य करार केला.
- 1961 : टांझानिया संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
- 1950 : UNHCR ची स्थापना.
- वरीलप्रमाणे 14 डिसेंबर दिनविशेष 14 december dinvishesh
14 डिसेंबर दिनविशेष - जन्म :
- 1503 : ‘नोट्रे डॅम’ – प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता यांचा जन्म. (मृत्यू : 2 जुलै 1566)
- 1546 : ‘टायको ब्राहे’ – डच खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 24 ऑक्टोबर 1601)
- 1895 : ‘जॉर्ज (सहावा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 6 फेब्रुवारी 1952)
- 1918 : ‘बी. के. एस. अय्यंगार’ – योगाचार्य यांचा जन्म. (मृत्यू : 20 ऑगस्ट 2014)
- 1924 : ‘राज कपूर’ – अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 2 जून 1988)
- 1928 : ‘प्रसाद सावकार’ – गायक व नट यांचा जन्म.
- 1934 : ‘श्याम बेनेगल’ – चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक यांचा जन्म.
- 1939 : ‘सतीश दुभाषी’ – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 12 सप्टेंबर 1980)
- 1946 : ‘संजय गांधी’ – राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र यांचा जन्म. (मृत्यू : 23 जून 1980)
- 1953 : ‘विजय अमृतराज’ – भारतीय लॉनटेनिसपटू यांचा जन्म.
- 1984 : ‘राणा दग्गुबटी’ – भारतीय अभिनेते आणि निर्माते यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 14 डिसेंबर दिनविशेष 14 december dinvishesh
14 डिसेंबर दिनविशेष - मृत्यू :
- 1799 : ‘जॉर्ज वॉशिंग्टन’ – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 22 फेब्रुवारी 1732)
- 1943 : ‘जॉन हार्वे केलॉग’ – कॉर्नफ्लेक्सचे निर्माते यांचे निधन. (जन्म : 26 फेब्रुवारी 1852)
- 1966 : ‘शंकरदास केसरीलाल’ – गीतकार यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1923)
- 1977 : ‘गजानन दिगंबर माडगूळकर’ – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते यांचे निधन. (जन्म : 1 ऑक्टोबर 1919)
- 2006 : ‘अत्लम एर्टेगुन’ – अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 31 जुलै 1923)
- 2013 : ‘सी एन करुणाकरन’ – भारतीय चित्रकार यांचे निधन.