15 डिसेंबर दिनविशेष
15 december dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
15 डिसेंबर दिनविशेष - घटना :
- 1803 : नागपूरकर भोसले यांनी ओरिसाचा ताबा ईस्ट इंडिया कंपनीला दिला
- 1941 : जपानी सैन्याने हाँगकाँगमध्ये प्रवेश केला.
- 1960 : नेपाळचे राजा महेंद्र यांनी देशाची घटना, संसद आणि मंत्रिमंडळ निलंबित केले आणि थेट शासन लागू केले.
- 1970 : रशियन अंतराळयान व्हेनेरा-7 शुक्रावर यशस्वीरित्या उतरले.
- 1971 : बांगलादेश स्वतंत्र झाला.
- 1976 : सामोआ संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
- 1991 : चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर प्रदान करण्यात आला.
- 1998 : बँकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कबड्डीमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक जिंकले.
- 2003 : फ्रेंच फुटबॉलपटू झिनेदिन झिदानला वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून गौरविण्यात आले.
- वरीलप्रमाणे 15 डिसेंबर दिनविशेष 15 december dinvishesh
15 डिसेंबर दिनविशेष - जन्म :
- 1832 : ‘गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल’ – फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माता आणि अभियंता यांचा जन्म. (मृत्यू : 27 डिसेंबर 1923)
- 1852 : ‘हेन्री बेक्वेरेल’ – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑगस्ट 1908)
- 1861 : ‘चार्ल्स दुर्यिया’ – दुर्यिया मोटर वॅगन कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 28 सप्टेंबर 1938)
- 1892 : ‘जे. पॉल गेटी’ – गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 6 जून 1976)
- 1903 : ‘स्वामी स्वरुपानंद’ – यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑगस्ट 1974)
- 1905 : ‘इरावती कर्वे’ – साहित्य अकादमी पुरकर विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि शिक्षणशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 11 ऑगस्ट 1970)
- 1926 : ‘बबन प्रभू’ – प्रहसन लेखक व अभिनेते यांचा जन्म.
- 1933 : ‘डॉ. प्रभाकर मांडे’ – लोकसाहित्याचे अभ्यासक लेखक यांचा जन्म.
- 1935 : ‘उषा मंगेशकर’ – पार्श्वगायिका व संगीतकार यांचा जन्म.
- 1937 : ‘प्र. कल्याण काळे’ – संतसाहित्य, भाषाविज्ञान अभ्यासक यांचा जन्म.
- 1976 : ‘बैचुंग भुतिया’ – भारतीय फुटबॉलपटू यांचा जन्म.
- 1988 : ‘गीता फोगट’ – भारतीय महिला कुस्तीगीर यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 15 डिसेंबर दिनविशेष 15 december dinvishesh
15 डिसेंबर दिनविशेष - मृत्यू :
- 1749 : ‘छत्रपती शाहूराजे भोसले’ – यांचे निधन. (जन्म : 18 मे 1682)
- 1878 : ‘आल्फ्रेड बर्ड’ – बेकिंग पावडरचे शोधक यांचे निधन.
- 1950 : ‘सरदार वल्लभभाई पटेल’ – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानमंत्री आणि पहिले गृहमंत्री यांचे निधन. (जन्म : 31 ऑक्टोबर 1875)
- 1966 : ‘वॉल्ट इलायान डिस्ने’ – मिकी माऊस चे जनक यांचे निधन. (जन्म : 5 डिसेंबर 1901)
- 1985 : ‘शिवसागर रामगुलाम’ – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री यांचे निधन. (जन्म : 18 सप्टेंबर 1900)
2024 : ‘उस्ताद झाकीर हुसेन’ – भारतीय तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक यांचे निधन. (जन्म : 9 मार्च 1951)