22 डिसेंबर दिनविशेष
22 december dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

22 डिसेंबर दिनविशेष

22 डिसेंबर दिनविशेष - घटना :

  • 1851 : भारतातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.
  • 1885 : सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले.
  • 1891 :  लघुग्रह 323 ब्रुसिया फोटोग्राफी वापरून शोधलेला पहिला लघुग्रह बनला.
  • 1921 : भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले.
  • 1963 : लकोनिया हे जलपर्यटन जहाज पोर्तुगालच्या मदेइरा शहराच्या उत्तरेस 290 किलोमीटर जळले आणि 128 लोकांचा मृत्यू झाला.
  • 1995 : प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्‍कर यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.
  • 2016 : एका अभ्यासात इबोला विषाणूविरूद्ध VSV-EBOV लस 70 ते 100% प्रभावी असल्याचे आढळून आले, त्यामुळे ही रोगाविरूद्धची पहिली सिद्ध लस बनली. 
  • वरीलप्रमाणे 22 डिसेंबर दिनविशेष 22 december dinvishesh

22 डिसेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1666 : ‘गुरू गोविंद सिंग’ – शिखांचे 10 वे गुरू यांचा जन्म. (मृत्यू : 7 ऑक्टोबर 1708)
  • 1853 : ‘सरदादेवी’ – भारतीय तत्त्वज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 21 जुलै 1920)
  • 1887 : ‘श्रीनिवास रामानुजन’ – थोर भारतीय गणिती यांचा जन्म. (मृत्यू : 26 एप्रिल 1920)
  • 1914 : ‘सच्चिदानंद सरस्वती’ – भारतीय योगगुरू आणि धर्मगुरू यांचा जन्म. (मृत्यू : 19 ऑगस्ट 2002)
  • 1924 : ‘कनकलास बरुआ’ – आसाम राज्यातील स्वातंत्र्य सैनिक यांचा जन्म. (मृत्यू : 20 सप्टेंबर 1942)
  • 1947 : ‘दिलीप दोषी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1971 : ‘अजिंक्य पाटील’ – भारतीय अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 22 डिसेंबर दिनविशेष 22 december dinvishesh

22 डिसेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1945 : ‘श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी’ – लावण्या लिहीणारे लावणीसम्राट यांचे निधन. (जन्म : 11 नोव्हेंबर 1866)
  • 1975 : ‘वसंत देसाई’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म : 9 जून 1912)
  • 1989 : ‘सॅम्युअल बेकेट’ – आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 13 एप्रिल 1906)
  • 1996 : ‘रामकृष्ण धोंडो बाक्रे’ – संगीत समीक्षक व पत्रकार यांचे निधन.
  • 2002 : ‘दिलीप कुळकर्णी’ – अभिनेते यांचे निधन.
  • 2011 : ‘वसंत रांजणे’ – गोलंदाज यांचे निधन. (जन्म : 22 जुलै 1937)
डिसेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
12 3 4 567
891011121314
15161718192021
22232425262728
293031    
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज