29 डिसेंबर दिनविशेष
29 december dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

29 डिसेंबर दिनविशेष

29 डिसेंबर दिनविशेष - घटना :

  • 1845 : युनायटेड स्टेट्सने टेक्सास प्रजासत्ताक जोडले आणि ते 28 वे राज्य म्हणून मान्य केले
  • 1911 : सन यात-सेन चीन प्रजासत्ताकचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले.
  • 1912 : विल्यम लिऑन मॅकेन्झी किंग कॅनडाचे पंतप्रधान झाले.
  • 1913 : सेसिल बी. डिमिलने हॉलिवूडचा पहिला फिचर फिल्म, द स्क्वॉ मॅन चित्रीकरण सुरू केले.
  • 1930 : सर मुहम्मद इक्बाल यांनी द्वि-राष्ट्र सिद्धांत आणि पाकिस्तानच्या निर्मितीची संकल्पना मांडली.
  • 1937 : आयरिश फ्री स्टेटच्या जागी आयर्लंड नावाच्या नवीन राज्याने नवीन संविधान स्वीकारले.
  • 1959 : नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी नॅनो तंत्रज्ञान पाया उभारला.
  • 1959 : पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
  • वरीलप्रमाणे 29 डिसेंबर दिनविशेष 29 december dinvishesh

29 डिसेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1800 : ‘चार्ल्स गुडईयर’ – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 1 जुलै 1860)
  • 1808 : ‘अँड्र्यू जॉन्सन’ – अमेरिकेचे 17 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 31 जुलै 1875)
  • 1809 : ‘विल्यम ग्लँडस्टोन’ – ब्रिटीश पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1844 : ‘व्योमकेशचंद्र बनर्जी’ – कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1900 : ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर’ – यांचा जन्म. (मृत्यू : 24 एप्रिल 1942)
  • 1904 : ‘कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी यांचा जन्म. (मृत्यू : 11 नोव्हेंबर 1994)
  • 1917 : ‘रामानंद सागर’ – निर्माते-दिगदर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 12 डिसेंबर 2005)
  • 1921 : ‘डोब्रिका कोसिक’ – फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हियाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 18 मे 2014)
  • 1942 : ‘राजेश खन्ना’ – सुपरस्टार यांचा जन्म. (मृत्यू : 18 जुलै 2012)
  • 1960 : ‘डेव्हिड बून’ – ओस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1974 : ‘ट्विंकल खन्ना’ – अभिनेत्री यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 29 डिसेंबर दिनविशेष 29 december dinvishesh

29 डिसेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1967 : ‘ओंकारनाथ ठाकुर’ – गायक, पंडित यांचे निधन. (जन्म : 24 जून 1897)
  • 1986 : ‘हॅरॉल्ड मॅकमिलन’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 10 फेब्रुवारी 1894)
  • 1971 : ‘दादासाहेब गायकवाड’ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी यांचे निधन.
  • 2012 : ‘टोनी ग्रेग’ – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक यांचे निधन. (जन्म : 6 ऑक्टोबर 1946)
  • 2013 : ‘जगदीश मोहंती’ – भारतीय लेखक आणि अनुवादक यांचे निधन. (जन्म : 17 फेब्रुवारी 1951)
  • 2014 : ‘हरी हरिलेला’ – भारतीय-हाँगकाँगचे व्यापारी यांचे निधन. (जन्म : 10 ऑगस्ट 1922)
  • 2015 : ‘ओमप्रकाश मल्होत्रा’ – पंजाबचे 25 वे राज्यपाल यांचे निधन. (जन्म : 6 ऑगस्ट 1922)
डिसेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
12 3 4 567
891011121314
15161718192021
22232425262728
293031    
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज