13 डिसेंबर दिनविशेष
13 december dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

13 डिसेंबर दिनविशेष

13 डिसेंबर दिनविशेष - घटना :

  • 1941 : दुसरे महायुद्ध – हंगेरी आणि रोमानियाने युनायटेड स्टेट्सविरुद्ध युद्ध घोषित केले.
  • 1991 : मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे 23 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
  • 2001 : जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला.
  • 2002 : ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना 2001 फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2016 : सायरस मिस्त्री यांना TCS चे अध्यक्ष आणि संचालक मंडळातून काढून टाकण्यात आले.
  • 2016 : अँडी मरे आणि अँजेलिक कर्बर यांना ITF (आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ) द्वारे 2016 चे विश्वविजेते घोषित करण्यात आले.
  • वरीलप्रमाणे 13 डिसेंबर दिनविशेष 13 december dinvishesh

13 डिसेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1780 : ‘योहान वुल्फगँग डोबेरायनर’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 24 मार्च 1849)
  • 1804 : ‘मेजर थॉमस कॅन्डी’ – कोशकार व शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 26 फेब्रुवारी 1877)
  • 1816 : ‘वर्नेर व्हॅन सीमेन्स’ – सीमेन्सचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 6 डिसेंबर 1892)
  • 1899 : ‘पांडुरंग सातू नाईक’ – छायालेखक यांचा जन्म. (मृत्यू : 21 ऑगस्ट 1976 – मुंबई)
  • 1940 : ‘संजय लोळ’ – भारतीय अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 18 जुन 2005)
  • 1954 : ‘हर्षवर्धन’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
  • 1955 : ‘मनोहर पर्रीकर’ – गोव्याचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 13 डिसेंबर दिनविशेष 13 december dinvishesh

13 डिसेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1784 : ‘सॅम्युअल जॉन्सन’ – ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत यांचे निधन. (जन्म : 18 सप्टेंबर 1709)
  • 1922 : ‘हेंस हाफस्टाइन’ – आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 4 डिसेंबर 1861)
  • 1930 : ‘फ्रिट्झ प्रेग्ल’ – सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्‍करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 3 सप्टेंबर 1869)
  • 1986 : ‘स्मिता पाटील’ – अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 17 ऑक्टोबर 1955)
  • 1994 : ‘विश्वनाथ अण्णा कोरे’ – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 17 ऑक्टोबर 1917)
  • 1996 : ‘श्रीधर पुरुषोत्तम लिमये’ – स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक यांचे निधन.
  • 2006 : ‘लामर हंट’ – अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 2 ऑगस्ट 1932)
डिसेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
12 3 4 567
891011121314
15161718192021
22232425262728
293031    
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज