19 डिसेंबर दिनविशेष
19 december dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
19 डिसेंबर दिनविशेष - घटना :
- 1927 : राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अशफाकुल्ला खान या क्रांतिकारकांना ब्रिटीश सरकारने फाशी दिली.
- 1932 : बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसने बीबीसी एम्पायर सर्व्हिस म्हणून प्रसारण सुरू केले.
- 1941 : दुसरे महायुद्ध – ॲडॉल्फ हिटलर जर्मन सैन्याचा कमांडर-इन-चीफ बनला.
- 1946 : पहिल्या इंडोचायना युद्धाची सुरुवात.
- 1961 : दमण आणि दीव हे पोर्तुगीज-व्याप्त प्रदेश भारतात समाविष्ट करण्यात आले.
- 1961 : गोवा मुक्ती दिन.
- 1963 : झांझिबारला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले आणि सुलतान जमशीद बिन अब्दुल्ला शासक बनले.
- 1972 : अपोलो कार्यक्रम : यूजीन सर्नन, रोनाल्ड इव्हान्स आणि हॅरिसन श्मिट यांना घेऊन गेलेले शेवटचे क्रू चंद्राचे उड्डाण, अपोलो 17, पृथ्वीवर परतले.
- 1983 : ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथून फिफा विश्वचषक चोरीला गेला.
1999 : STS-103 वर स्पेस शटल डिस्कव्हरी लाँच करण्यात आली, तिसरी हबल स्पेस टेलिस्कोप सर्व्हिसिंग मिशन - 2002 : व्ही. एन. खरे यांनी भारताचे 33 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
- 2013 : युरोपियन स्पेस एजन्सीने स्पेसक्राफ्ट गैया लाँच केले.
- वरीलप्रमाणे 19 डिसेंबर दिनविशेष 19 december dinvishesh
19 डिसेंबर दिनविशेष - जन्म :
- 1852 : ‘अल्बर्ट मायकेलसन’ – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू : 9 मे 1931)
- 1894 : ‘कस्तुरभाई लालभाई’ – पद्मभूषण व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू : 20 जानेवारी 1980)
- 1899 : ‘मार्टिन ल्यूथर किंग’ – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते यांचा जन्म. (मृत्यू : 11 नोव्हेंबर 1984)
- 1906 : ‘लिओनिद ब्रेझनेव्ह’ – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस यांचा जन्म. (मृत्यू : 10 नोव्हेंबर 1982)
- 1919 : ‘ओमप्रकाश बक्षी’ – चरित्र अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 21 फेब्रुवारी 1919)
- 1934 : ‘प्रतिभा पाटील’ – भारताच्या 12 व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती यांचा जन्म.
- 1966 : ‘राजेश चौहान’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1969 : ‘नयन मोंगिया’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1974 : ‘रिकी पॉन्टिंग’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व फलंदाज यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 19 डिसेंबर दिनविशेष 19 december dinvishesh
19 डिसेंबर दिनविशेष - मृत्यू :
- 1848 : ‘एमिली ब्राँट’ – इंग्लिश लेखिका यांचे निधन. (जन्म : 30 जुलै 1818)
- 1860 : ‘लॉर्ड जेम्स अॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे – डलहौसी’ – भारताचे गव्हर्नर जनरल यांचे निधन. (जन्म : 22 एप्रिल 1812)
- 1915 : ‘अलॉइस अल्झायमर’ – जर्मन मेंदुविकारतज्ञ यांचे निधन. (जन्म : 14 जून 1864)
- 1927 : ‘राम प्रसाद बिस्मिल’ – क्रांतिकारक यांचे निधन. (जन्म : 11 जून 1897)
- 1927 : ‘अश्फाक़ुला खान’ – क्रांतिकारक यांचे निधन. (जन्म : 22 ऑक्टोबर 1900)
- 1927 : ‘ठाकुर रोशन सिंह’ – क्रांतिकारक यांचे निधन. (जन्म : 22 जानेवारी 1892)
- 1988 : ‘उमाशंकर जेठालाल जोशी’ – गुजराती साहित्यिक यांचे निधन
- 1997 : ‘डॉ. सुरेन्द्र बारलिंगे’ – स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 20 जुलै 1919)
- 1997 : ‘मासारू इबकू’ – सोनीचे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 11 एप्रिल 1908)
- 1998 : ‘जनार्दन विठ्ठल रानडे’ – भावगीतगायक यांचे निधन.
- 1999 : ‘हेमचंद्र तुकाराम दाणी’ – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक यांचे निधन. (जन्म : 24 मे 1933)
- 2014 : ‘एस. बालसुब्रमण्यम’ – भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 28 डिसेंबर 1935)