28 डिसेंबर दिनविशेष
28 december dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

28 डिसेंबर दिनविशेष

28 डिसेंबर दिनविशेष - घटना :

  • 1612 : गॅलिलिओने नेपच्यून ग्रहाचा शोध लावला, परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा म्हणून केले.
  • 1836 : स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
  • 1846 : आयोवा हे युनायटेड स्टेट्सचे 29 वे राज्य बनले.
  • 1885 : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजकीय पक्षाची स्थापना झाली.
  • 1902 : मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे पहिला इनडोअर व्यावसायिक फुटबॉल सामना खेळला गेला.
  • 1928 : ‘मेलडी ऑफ लव्ह’ हा बोलका चित्रपट कोलकाता येथे प्रथमच प्रदर्शित झाला.
  • 1948 : मुंबई मध्ये ‘कसेल त्यांची जमीन’ हा कुळ कायदा लागू झाला.
  • 1995 : कझाकस्तान मधील बैकानूर अंतराळ तळावरून भारताच्या ‘IRS-1-C’ रिमोट सेन्सिंग उपग्रहचे प्रक्षेपण केले.
  • 1999 : तुर्कमेनिस्तानने सपार्मुरात नियाझोवला आजन्म राष्ट्राध्यक्ष घोषित केले.
  • वरीलप्रमाणे 28 डिसेंबर दिनविशेष 28 december dinvishesh

28 डिसेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1856 : ‘वूड्रो विल्सन’ – अमेरिकेचे 28 वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म. (मृत्यू : 3 फेब्रुवारी 1924)
  • 1899 : ‘त्र्यंबक माडखोलकर’ – मराठी पत्रकार आणि साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 27 नोव्हेंबर 1976)
  • 1903 : ‘जॉन फोन न्यूमन’ – हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणकशास्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1911 : ‘फणी मुजुमदार’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 16 मे 1994)
  • 1922 : ‘स्टॅन ली’ – स्पायडर मॅनचा जनक यांचा जन्म.
  • 1926 : ‘हुतात्मा शिरीषकुमार’ – यांचा जन्म. (मृत्यू : 10 ऑगस्ट 1942)
  • 1932 : ‘धीरूभाई अंबानी’ – प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स चे संस्थापक आणि चेअरमन यांचा जन्म. (मृत्यू : 6 जुलै 2002)
  • 1937 : ‘रतन टाटा’ – टाटा समूहाचे प्रमुख यांचा जन्म.
  • 1940 : ‘ए. के. अँटनी’ – भारताचे परराष्ट्रमंत्री यांचा जन्म.
  • 1945 : ‘वीरेंद्र’ – नेपाळचे राजे यांचा जन्म. (मृत्यू : 1 जून 2001)
  • 1952 : ‘अरुण जेटली’ – भारताचे माजी वित्त मंत्री यांचा जन्म.
  • 1954 : ‘दलबीर सिंग सुहाग’ – भारतीय लष्करप्रमुख यांचा जन्म.
  • 1969 : ‘लिनस तोरवाल्ड्स’ – लिनक्स गणक यंत्रप्रणालीचा जनक यांचा जन्म.
  • 1979 : ‘संग्राम चोगले’ – भारतीय बॉडीबिल्डर यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 28 डिसेंबर दिनविशेष 28 december dinvishesh

28 डिसेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1663 : ‘फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी’ – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 2 एप्रिल 1618)
  • 1931 : ‘आबालाल रहमान’ – चित्रकार यांचे निधन.
  • 1967 : ‘द. गो. कर्वे’ – अर्थशास्त्रज्ञ पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू यांचे निधन.
  • 1971 : ‘नानकसिंग’ – पंजाबी साहित्यिक यांचे निधन.
  • 1977 : ‘सुमित्रानंदन पंत’ – हिंदी कवी यांचे निधन. (जन्म : 20 मे 1900)
  • 2000 : ‘मेघश्याम पुंडलिक रेगे’ – प्रसिद्ध तत्वचिंतक, विचारवंत, विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष यांचे निधन.
  • 2000 : ‘उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर’ – ध्रुपदगायक यांचे निधन. (जन्म : 24 जानेवारी 1924 – वेंगुर्ला)
  • 2003 : ‘प्रभाकर पंडित’ – संगीतकार व व्हायोलिनवादक यांचे निधन. (जन्म : 30 सप्टेंबर 1933)
डिसेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
12 3 4 567
891011121314
15161718192021
22232425262728
293031    
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज