30 डिसेंबर दिनविशेष
30 december dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
30 डिसेंबर दिनविशेष - घटना :
- 1906 : ढाका येथे ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना.
- 1916 : राजा चार्ल्स चौथा आणि राणी झिटा यांचा हंगेरीमध्ये शेवटचा राज्याभिषेक करण्यात आला.
- 1922 : युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक (USSR) ची स्थापना.
- 1927 : आशियातील सर्वात जुना भुयारी मार्ग, गिन्झा लाइन, टोकियोमध्ये उघडला.
- 1924 : एडविन हबल यांनी आकाशगंगा व्यतिरिक्त इतर आकाशगंगांच्या अस्तित्वाची घोषणा केली.
- 1943 : सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा ध्वज फडकवला.
- 1944 : ग्रीसचा राजा जॉर्ज दुसरा याने रीजेंसी घोषित करून पदत्याग केला.
- 1965 : फर्डिनांड मार्कोस फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष झाले.
- 1972 : व्हिएतनाम युद्ध : ऑपरेशन लाइनबॅकर II समाप्त.
- 2006 : इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आली.
- वरीलप्रमाणे 30 डिसेंबर दिनविशेष 30 december dinvishesh
30 डिसेंबर दिनविशेष - जन्म :
- 1865 : ‘रुडयार्ड किपलिंग’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 18 जानेवारी 1936)
- 1879 : ‘योगी रमण महर्षी’ – भारतीय तत्त्ववेत्ते यांचा जन्म. (मृत्यू : 14 एप्रिल 1950)
- 1887 : ‘डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी’ – मुंबईचे पहिले गृहमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 8 फेब्रुवारी 1971)
- 1902 : ‘डॉ. रघू वीरा’ – भाषाशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 14 मे 1963)
- 1923 : ‘प्रकाश केर शास्त्री’ – भारतीय शैक्षणिक व राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 23 नोव्हेंबर 1977)
- 1934 : ‘जॉन एन. बाहॅकल’ – हबल स्पेस टेलिस्कोप चे सहनिर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 17 ऑगस्ट 2005)
- 1950 : ‘बर्जनी स्ट्रास्ट्रुप’ – सी++ प्रोग्रामिंग भाषाचे जनक यांचा जन्म.
- 1983 : ‘केविन सिस्ट्रम’ – इन्स्टाग्रामचे सहसंस्थापक यांचा जन्म.
- 1992 : ‘सौरभ वर्मा’ – भारतीय बॅडमिंटन खेळाडू यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 30 डिसेंबर दिनविशेष 30 december dinvishesh
30 डिसेंबर दिनविशेष - मृत्यू :
- 1691 : ‘रॉबर्ट बॉईल’ – आयरिश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 25 जानेवारी 1627)
- 1944 : ‘रोमें रोलाँ’ – साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक यांचे निधन. (जन्म : 29 जानेवारी 1866)
- 1971 : ‘डॉ. विक्रम साराभाई’ – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 12 ऑगस्ट 1919)
- 1974 : ‘आचार्य शंकरराव देव’ – गांधीवादी कार्यकर्ते यांचे निधन.
- 1982 : ‘दादा धर्माधिकारी’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 2 डिसेंबर 1913 – कोल्हापूर)
- 1987 : ‘दत्ता नाईक’ – संगीतकार यांचे निधन.
- 1990 : ‘रघुवीर सहाय’ – भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक यांचे निधन. (जन्म : 9 डिसेंबर 1929)
- 2015 : ‘मंगेश पाडगावकर’ – भारतीय कवी, नाटककार, आणि अनुवादक यांचे निधन. (जन्म : 10 मार्च 1929)