7 एप्रिल दिनविशेष 7 April dinvishesh
7 एप्रिल दिनविशेष 7 april dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : जागतिक आरोग्य दिवस 7 एप्रिल दिनविशेष – घटना : 1875 : आर्य समाजाची स्थापना झाली. 1827 : जॉन वॉकर या इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ्याने आपली पहिली घर्षण काडेपेटी विकली. त्याने आदल्या वर्षी हिचा शोध लावला होता 1906 : माउंट व्हेसुव्हियसचा उद्रेक … Read more