6 डिसेंबर दिनविशेष | 6 december dinvishesh
6 डिसेंबर दिनविशेष 6 december dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : भारतीय होमगार्ड स्थापना दिन 6 डिसेंबर दिनविशेष – घटना : 1768 : एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. 1877 : द वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्राचे प्रकाशन सुरू झाले. 1897 : परवानाधारक टॅक्सीकॅब सुरू करणारे लंडन हे जगातील पहिले शहर ठरले. … Read more