15 सप्टेंबर दिनविशेष | 15 september dinvishesh
15 सप्टेंबर दिनविशेष 15 september dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस अभियंता दिवस 15 सप्टेंबर दिनविशेष – घटना : 1812 : नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन थडकले. 1821 : कोस्टारिका, ग्वाटेमाला, होंडुरास, निकाराग्वा आणि अल सॅल्व्हाडोर या देशांचा स्वातंत्र्यदिन. 1835 : चार्ल्स डार्विन जहाजातून … Read more