30 सप्टेंबर दिनविशेष | 30 september dinvishesh
30 सप्टेंबर दिनविशेष 30 september dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन 30 सप्टेंबर दिनविशेष – घटना : 1399 : हेन्री (IV) इंग्लंडचा राजा झाला. 1860 : ब्रिटनची पहिली ट्राम सेवा सुरू झाली. 1882 : थॉमस एडिसनचा पहिला व्यावसायिक जलविद्युत प्रकल्प फॉक्स नदीवर ॲपलटन, यूएसए येथे कार्यान्वित झाला. … Read more