1 सप्टेंबर दिनविशेष | 1 september dinvishesh
1 सप्टेंबर दिनविशेष 1 september dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : जागतिक पत्रलेखन दिन 1 सप्टेंबर दिनविशेष – घटना : 1906 : इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ॲटर्नीजची स्थापना. 1911 : पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली. 1914 : सेंट पीटर्सबर्ग या रशियन शहराचे पेट्रोग्राड असे … Read more