31 जानेवारी दिनविशेष | 31 january dinvishesh
31 जानेवारी दिनविशेष 31 january dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू 31 जानेवारी दिनविशेष – घटना : 1911 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसऱ्यांदा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेले ते एकमेव व्यक्ती आहेत. 1929 : सोव्हिएत रशियाने लिओन ट्रॉटस्कीला हद्दपार केले. 1949 : बडोदा आणि कोल्हापूर (तत्कालीन) मुंबई … Read more