15 मार्च दिनविशेष 15 March dinvishesh
15 मार्च दिनविशेष 15 march dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : जागतिक ग्राहक हक्क दिन 15 मार्च दिनविशेष – घटना : 1493: कोलंबस भारताच्या पहिल्या मोहिमेतून स्पेनला परतला, भारताचा शोध घेतल्याने आनंद झाला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचला नाही तर वेस्ट इंडिज मार्गे परत गेला. 1820 : मेन हे अमेरिकेचे 23 … Read more