21 ऑक्टोबर दिनविशेष | 21 october dinvishesh
21 ऑक्टोबर दिनविशेष 21 october dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : पोलीस स्मृतिदिन 21 ऑक्टोबर दिनविशेष – घटना : 1854 : फ्लॉरेन्स नाइटिंगेल आणि इतर 38 परिचारिकांना क्रिमियन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले. 1879 : थॉमस एडिसनने लाइट बल्बच्या डिझाइनसाठी पेटंटसाठी अर्ज केला. 1888 : स्विस सोशल डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना … Read more