7 ऑक्टोबर दिनविशेष | 7 october dinvishesh
7 ऑक्टोबर दिनविशेष 7 october dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : जागतिक कापूस दिवस 7 ऑक्टोबर दिनविशेष – घटना : 3761 : 3761ई.पूर्व : हिब्रू कॅलेंडरनुसार जगाचा पहिला दिवस. 1905 : पुण्यात विलायती कपड्यांची होळी झाली. परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. 1912 : हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज उघडले. … Read more