6 ऑक्टोबर दिनविशेष
6 october dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
6 ऑक्टोबर दिनविशेष - घटना :
- 1908 : ऑस्ट्रियाने बोस्निया व हेर्झेगोविना हे प्रांत बळकावले.
- 1927 : वॉर्नर ब्रदर्स चा जॅझ सिंगर हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.
- 1949 : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.
- 1963 : पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.
- 1973 : इजिप्त व सीरीयाने मिळुन इस्त्राएलवर हल्ला केला.
- 1981 : इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांची हत्या.
- 1987 : फिजी प्रजासताक बनले.
- 1990 : STS-41 वर स्पेस शटल डिस्कव्हरी लाँच करण्यात आली आणि सूर्याच्या ध्रुवीय प्रदेशांचा अभ्यास करण्यासाठी युलिसिस स्पेस प्रोब तैनात केले.
- 1995 : दुसऱ्या सूर्याभोवती फिरणारा पहिला ग्रह 51 पेगासी बी शोधला गेला.
- 2007 : जेसन लुइस याने वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
- 2010 : इंस्टाग्राम ची स्थापना झाली.
- वरीलप्रमाणे 6 ऑक्टोबर दिनविशेष 6 october dinvishesh
6 ऑक्टोबर दिनविशेष - जन्म :
- 1779 : ‘माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन’ – स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर यांचा जन्म. (मृत्यू : 20 नोव्हेंबर 1859)
- 1866 : ‘रेगिनाल्ड फेसेनडेन’ – रेडिओटेलेफोनी चे संस्थोधक यांचा जन्म. (मृत्यू : 22 जुलै 1932)
- 1893 : ‘मेघनाद साहा’ – खगोल भौतिकशास्त्रज्ञ व संसद सदस्य यांचा जन्म. (मृत्यू : 16 फेब्रुवारी 1956)
- 1912 : ‘प्राध्यापक डॉ. हरी जीवन अर्णीकर’ – अणू रसायनशास्त्रज्ञ, यांचा जन्म. (मृत्यू : 22 नोव्हेंबर 2000)
- 1913 : कवी केशवसुत पारितोषिक विजेते कवी यांचा जन्म. (मृत्यू : 8 सप्टेंबर 1991)
- 1914 : ‘वामन रामराव कांत’ – नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक थोर हेअरडल यांचा जन्म. (मृत्यू : 18 एप्रिल 2002)
- 1930 : ‘रिची बेनो’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक यांचा जन्म.
- 1943 : ‘डॉ. रत्नाकर मंचरकर’ – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 20 फेब्रुवारी 2012)
- 1946 : ‘विनोद खन्ना’ – अभिनेते, चित्रपट निर्माते व खासदार यांचा जन्म. (मृत्यू : 27 एप्रिल 2017)
- 1946 : ‘टोनी ग्रेग’ – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक यांचा जन्म. (मृत्यू : 29 डिसेंबर 2012)
- 1972 : ‘सलील कुलकर्णी’ – संगीतकार यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 6 ऑक्टोबर दिनविशेष 6 october dinvishesh
6 ऑक्टोबर दिनविशेष - मृत्यू :
- 1661 : ‘गुरू हर राय’ – शिखांचे 7 वे गुरू यांचे निधन. (जन्म : 26 फेब्रुवारी 1630)
- 1892 : ‘लॉर्ड टेनिसन’ – इंग्लिश कवी यांचे निधन. (जन्म : 6 ऑगस्ट 1809)
- 1951 : ‘विल केलॉग’ – केलॉग्ज चे मालक यांचे निधन. (जन्म : 7 एप्रिल 1860)
- 1974 : ‘व्ही. के. कृष्ण मेनन’ – भारताचे संरक्षणमंत्री यांचे निधन. (जन्म : 3 मे 1896)
- 1979 : ‘दत्तो वामन पोतदार’ – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण महामहोपाध्याय यांचे निधन. (जन्म : 5 ऑगस्ट 1890)
- 1981 : ‘अन्वर सादात’ – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन. (जन्म : 25 डिसेंबर 1918)
- 2007 : ‘बाबासाहेब भोसले’ – महाराष्ट्राचे 9 वे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 15 जानेवारी 1921)
- 2007 : ‘एल. एम. सिंघवी’ – लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत यांचे निधन. (जन्म : 9 नोव्हेंबर 1931)
- 2015 : ‘अरपॅड गॉन्कझ’ – हंगेरी देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 10 फेब्रुवारी 1922)