22 सप्टेंबर दिनविशेष | 22 september dinvishesh
22 सप्टेंबर दिनविशेष 22 september dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू 22 सप्टेंबर दिनविशेष – घटना : 1499 : बासेल करारावर स्वाक्षरी झाली आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले. 1660 : शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार पन्हाळगड सिद्दी जोहरच्या हवाली करण्यात आला. 1888 : नॅशनल जिओग्राफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. 1931 : नेपाळचे राजकुमार हेमसमशेर … Read more