4 जुलै दिनविशेष
4 july dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
4 जुलै दिनविशेष - घटना :
- 1054 : वृषभ राशीत क्रॅब नेब्यूला दिसत असल्याचे चिनी लोकांना समजले. नंतर जॉन बेव्हिसने इ. स. 1731 मधे त्याचे निरीक्षण केल्याची नोंद आहे.
- 1776 : अमेरिकेने इंग्लंडपासून स्वातंत्र्य घोषित केले.
- 1826 : अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन ॲडम्स यांचे अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या सुवर्णमहोत्सवी निधन झाले.
- 1980 : ब्योर्न बोर्ग – सलग पाच वेळा विम्बल्डन जिंकणारा पहिला व्यक्ती.
- 1886 : स्टॅच्यू ऑफ लिबर्टी फ्रान्सने अमेरिकेला भेट दिली.
- 1903 : डोरोथी लेविट मोटार शर्यतीत भाग घेणारी पहिली इंग्लिश महिला ठरली.
- 1946 : फिलीपिन्सला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1947 : ब्रिटीश संसदेत भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश निर्माण करण्याचा ठराव मांडण्यात आला.
- 1995 : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप चे संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार.
- 1996 : अब्दुल कलाम यांना ए.पी.जे. आर्यभट्ट पुरस्कार जाहीर.
- 1997 : नासाचे पाथफाइंडर मानवरहित अंतराळयान मंगळावर उतरले.
- 1999 : लष्कराच्या 18 व्या बटालियनने कारगिलमधील द्रास येथील टायगर हिल्सचे प्रमुख बेट घुसखोरांपासून मुक्त केले.
- 2004 : इंडोनेशियामध्ये पहिली राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली.
- 2009 : रॉजर फेडररने विक्रमी 15 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले.
- वरीलप्रमाणे 4 जुलै दिनविशेष 4 july dinvishesh
4 जुलै दिनविशेष - जन्म :
- 1790 : ‘सर जॉर्ज एव्हरेस्ट’ – भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल यांचा जन्म. (मृत्यू: 1 डिसेंबर 1866)
- 1807 : ‘जुसेप्पे गॅरीबाल्डी’ – इटालियन सेनापती व राजकीय नेता यांचा जन्म. (मृत्यू: 2 जून 1882)
- 1872 : ‘काल्व्हिन कुलिज’ – अमेरिकेचे 30वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 5 जानेवारी 1933)
- 1882 : ‘लुईस बी. मेयर’ – एकेडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सचे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 29 ऑक्टोबर 1957)
- 1898 : ‘गुलझारीलाल नंदा’ – भारताचे दुसरे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 15 जानेवारी 1998)
- 1897 : ‘अलारी सीताराम राजू’ – भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 7 मे 1924)
- 1912 : ‘पं. निवृत्तीबुवा सरनाईक’ – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक यांचा जन्म. (मृत्यू: 16 फेब्रुवारी 1994)
- 1914 : ‘पी. सावळाराम’ – कवी, भावगीत लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 21 डिसेंबर 1997)
- 1926 : ‘विनायक आदिनाथ बुवा’ – विनोदी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 17 एप्रिल 2011)
- 1976 : ‘दाइजिरो कातो’ – जपानी मोटरसायकल रेसर यांचा जन्म. (मृत्यू: 20 एप्रिल 2003)
- 1983 : ‘अमोल राजन’ – भारतीय-इंग्लिश पत्रकार यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 4 जुलै दिनविशेष 4 july dinvishesh
4 जुलै दिनविशेष - मृत्यू :
- 1729 : ‘कान्होजी आंग्रे’ – मराठा आरमारप्रमुख यांचे निधन.
- 1826 : ‘जॉन अॅडॅम्स’ – अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 30 ऑक्टोबर 1735)
- 1831 : ‘जेम्स मोन्रो’ – अमेरिकेचे पाचवे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 28 एप्रिल 1758)
- 1902 : ‘स्वामी विवेकानंद’ – भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे, विख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु यांचे निधन. (जन्म: 12 जानेवारी 1863)
- 1934 : ‘मेरी क्युरी’ – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 7 ऑक्टोबर 1867)
- 1945 : ‘जॉन कर्टिन’ – ऑस्ट्रेलियाचे 14वे पंतप्रधान यांचे निधन.
- 1963 : ‘पिंगाली वेंकय्या’ – भारतीय तिरंग्याचे रचनाकार यांचे निधन. (जन्म: 2 ऑगस्ट 1876)
- 1980 : ‘रघुनाथ वामन दिघे’ – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 24 एप्रिल 1896)
- 1982 : ‘भरत व्यास’ – भक्तिप्रधान, पौराणिक चित्रपटांचे गीतकार यांचे निधन.
- 1999 : ‘वसंत शिंदे’ – कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित विनोदसम्राट यांचे निधन. (जन्म : 14 मे 1909)
- 2006 : ‘थिरुल्लालु करुणाकरन’ – भारतीय कवी आणि विद्वान यांचे निधन. (जन्म: 8 ऑक्टोबर 1924)
- 2022 : ‘पी. गोपीनाथन नायर’ – पद्मश्री, भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य कार्यकर्ते यांचे निधन.
सोशल मिडिया लिंक
जुलै दिनविशेष
इतर पेज