30 ऑगस्ट दिनविशेष | 30 august dinvishesh
30 ऑगस्ट दिनविशेष 30 august dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : जबरदस्तीने बेपत्ता झालेल्या बळींचा आंतरराष्ट्रीय दिवस आंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन 30 ऑगस्ट दिनविशेष – घटना : 1574 : गुरु रामदास हे शीखांचे चौथे गुरू झाले. 1835 : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली. 1835 : अमेरिकेत ह्युस्टन शहराची स्थापना झाली. … Read more