30 नोव्हेंबर दिनविशेष | 30 november dinvishesh
30 नोव्हेंबर दिनविशेष 30 november dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू जागतिक दिन : रासायनिक युद्धातील बळींच्या स्मृती दिन 30 नोव्हेंबर दिनविशेष – घटना : 1872 : जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड आणि इंग्लंड यांच्यात हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे खेळला गेला. 1917 : आचार्य जगदीशचंद्र बोस इन्स्टिट्यूटची कलकत्ता येथे स्थापना. 1961 : … Read more