21 जानेवारी दिनविशेष | 21 january dinvishesh
21 जानेवारी दिनविशेष 21 january dinvishesh जागतिक दिन- घटना – जन्म – मृत्यू 21 जानेवारी दिनविशेष – घटना : 1761: वयाच्या 16 व्या वर्षी थोरले माधवराव पेशवे यांनी पेशवेपद स्वीकारले. 1793: राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा 16 वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला. 1805: होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला. … Read more