12 जानेवारी दिनविशेष
12 january dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
12 जानेवारी दिनविशेष - घटना :
- 1705 : सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी बनली.
- 1915 : महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन काँग्रेसने फेटाळला.
- 1931 : सोलापूरचे क्रांतिकारक किसन शारदा, मल्लाप्पा धनशेट्टी आणि कुर्बान हुसेन यांना फाशी.
- 1936 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा.
- 1997 : सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- 2005 : राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.
- 2020: फिलिपाइन्समध्ये ताल ज्वालामुखीचा उद्रेक झाला
- वरीलप्रमाणे 12 जानेवारी दिनविशेष 12 january dinvishesh
12 जानेवारी दिनविशेष - जन्म :
- 1598 : ‘राजमाता जिजाऊ’ – यांचा जन्म. (मृत्यू : 17 जून 1674)
- 1854 : ‘व्यंकटेश बापूजी केतकर’ – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद यांचा जन्म. (मृत्यू : 3 ऑगस्ट 1930)
- 1863 : ‘स्वामी विवेकानंद’ – भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे यांचा जन्म. (मृत्यू : 4 जुलै 1902)
- 1893 : ‘हर्मन गोअरिंग’ – जर्मन नाझी यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑक्टोबर 1946)
- 1899 : ‘पॉल हर्मन म्युलर’ – नोबेल पारितोषिक विजेते स्विस रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 12 ऑक्टोबर 1965 – बेसल, स्वित्झर्लंड)
- 1902 : ‘महर्षी धोंडीराजशास्त्री विनोद’ – न्यायरत्न यांचा जन्म. (मृत्यू : 13 जुलै 1969)
- 1906 : ‘महादेवशास्त्री जोशी’ – भारतीय संस्कुतीकोशाचे संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 12 डिसेंबर 1992)
- 1917 : ‘महर्षी महेश योगी’ – ट्रान्सेंडेंटल मेडिटेशनचे निर्माते, संगीतकार यांचा जन्म.
- 1918 : ‘सी. रामचंद्र’ – ज्येष्ठ संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 5 जानेवारी 1982)
- 1931 : ‘अहमद फराज’ – उर्दू शायर यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑगस्ट 2008)
- 1949 : ‘पारसनाथ यादव’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 12 जून 2020)
- 1952 : ‘अरुण गोविल’ – रामानंद सागर निर्मित रामायण या हिंदी मालिकेत रामाची भूमिका साकारली होती, यांचा जन्म.
- 1964 : ‘जेफ बेझोस’ – ऍमेझॉन कंपनीचे संस्थापक यांचा जन्म.
- 1972 : ‘प्रियंका गांधी वाड्रा’ – सोनिया गांधी यांच्या कन्या, भारतीय राजकारणी यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 12 जानेवारी दिनविशेष 12 january dinvishesh
12 जानेवारी दिनविशेष - मृत्यू :
- 1897 : ‘आयझॅक पिट्समन’ – लघुलिपी म्हणजेच शॉर्टहँडचे निर्माते (जन्म : 4 जानेवारी 1813)
- 1934 : ‘सूर्य सेन’ – भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक यांना फाशी देण्यात आली.
- 1966 : ‘नरहर विष्णू गाडगीळ’ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, केंद्रीय मंत्री, पंजाबचे राज्यपाल यांचे निधन. (जन्म : 10 जानेवारी 1896)
- 1976 : ‘अॅगाथा ख्रिस्ती’ – इंग्लिश रहस्यकथालेखिका यांचे निधन. (जन्म : 15 सप्टेंबर 1890)
- 2001 : ‘विल्यम रेडिंग्टन हेव्हलेट’ – हेव्हलेट-पॅकार्ड HP कंपनीचे सहसंस्थापक (जन्म : 20 मे 1913)
- 2005 : ‘अमरीश पुरी’ – ज्येष्ठ हिंदी चित्रपट कलावंत यांचे निधन. (जन्म : 22 जून 1932)