18 जानेवारी दिनविशेष
18 january dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
18 जानेवारी दिनविशेष - घटना :
- 1778 : जेम्स कुक हा हवाईयन बेटे शोधणारा पहिला ज्ञात युरोपियन होता.
- 1886 : इंग्लंडमध्ये हॉकी असोसिएशनची स्थापना. हॉकीच्या खेळाला प्रथमच मान्यता.
- 1896 : एच. एल. स्मिथ यांनी प्रथमच एक्स-रे जनरेटिंग मशीन प्रदर्शित केले.
- 1911 : युजीन बी. इलाय यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
- 1974 : इजिप्त आणि इस्रायलमध्ये शांतता करार झाला.
- 1997 : नॉर्वेच्या बोर्ग औसलँड यांनी अटलांटिक महासागर एकट्याने पार केला.
- 1998 : मदनमोहन पूंछी यांनी भारताचे 28 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- 1999 : नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला.
- 2005 : जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान एअरबस ए380 चे अनावरण करण्यात आले.
- वरीलप्रमाणे 18 जानेवारी दिनविशेष 18 january dinvishesh
18 जानेवारी दिनविशेष - जन्म :
- 1519 : ‘इसाबेला जगीलोन’ – हंगेरी देशाच्या राणी यांचा जन्म. (मृत्यू : 15 सप्टेंबर 1559)
- 1793 : ‘राजे प्रतापसिंह भोसले’ – महाराष्ट्रातील राजे यांचा जन्म. (मृत्यू : 4 ऑक्टोबर 1847)
- 1842 : ‘महादेव गोविंद रानडे’ – न्यायमूर्ती यांचा जन्म. (मृत्यू : 16 जानेवारी 1909)
- 1920 : ‘बी. विट्टालाचारी’ – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 28 मे 1999)
- 1927 : ‘एस. बालचंदर’ – भारतीय अभिनेते, गायक आणि वीणा वादक यांचा जन्म. (मृत्यू : 13 एप्रिल 1990)
- 1933 : ‘जगदीश शरण वर्मा’ – भारताचे 27 वे सरन्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू : 22 एप्रिल 2013)
- 1954 : ‘जगदीश माळी’ – भारतीय फॅशन आणि चित्रपट छायाचित्रकार यांचा जन्म.
- 1959 : ‘आदेश बांदेकर’ – मराठी अभिनेता , टीवी होस्ट, यांचा जन्म.
- 1972 : ‘विनोद कांबळी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1995 : ‘वि. द. घाटे’ – साहित्यिक, कवी आणि शिक्षणतज्ज्ञ यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 18 जानेवारी दिनविशेष 18 january dinvishesh
18 जानेवारी दिनविशेष - मृत्यू :
- 1253 : ‘राजा हेन्री (पहिला)’ – सायप्रसचे राजा यांचे निधन. (जन्म : 3 मे 1217)
- 1411 : ‘मोरावियाचे जोब्सत’- रोमन राजा यांचे निधन.
- 1677 : ‘जॅन व्हॅन रिबेक’ – केपटाऊन शहराचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 21 एप्रिल 1619)
- 1862 : ‘जॉन टायलर’ – अमेरिका देशाचे 10वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 29 मार्च 1790)
- 1869 : ‘बर्टलान झेमेरे’ – हंगेरी देशाचे 3रे पंतप्रधान, कवी आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 27 ऑगस्ट 1812)
- 1896 : ‘चार्ल्स फ्लोकेट’ – फ्रान्सचे 55वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 2 ऑक्टोबर 1828)
- 1936 : ‘ रुडयार्ड किपलिंग’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक यांचे निधन. (जन्म : 30 डिसेंबर 1865)
- 1947 : ‘के. एल. सैगल’ – भारतीय अभिनेता आणि गायक यांचे निधन. (जन्म : 11 एप्रिल 1904)
- 1967 : ‘डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे’ – कृषितज्ज्ञ यांचे निधन.
- 1983 : आत्माराम रावजी भट – पद्मश्री, भारतीय कृतिशील विचारवंत यांचे निधन. (जन्म : 12 मे 1905)
- 1995 : ‘अॅडॉल्फ बुटेनँड’ – नोबेल पुरस्कार विजेते जर्मन बायोकेमिस्ट यांचे निधन. (जन्म : 24 मार्च 1903)
- 2003 : ‘हरिवंशराय बच्चन’ – हिंदी साहित्यिक आणि कवी यांचे निधन. (जन्म : 27 नोव्हेंबर 1907)