21 जानेवारी दिनविशेष
21 january dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

21 जानेवारी दिनविशेष - घटना :
- 1761: वयाच्या 16 व्या वर्षी थोरले माधवराव पेशवे यांनी पेशवेपद स्वीकारले.
- 1793: राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा 16 वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.
- 1805: होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.
- 1846: डेली न्यूज वृत्तपत्राचा पहिला अंक डिकन्स यांचा संपादनाखाली प्रकाशित झाला.
- 1954: अमेरिकेच्या पहिल्या महिला मॅमी आयझेनहॉवर यांनी कनेक्टिकटमधील ग्रोटन येथे पहिली अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी, यूएसएस नॉटिलस, लाँच केली.
- 1960: लिटिल जो 1बी, एक मर्क्युरी अंतराळयान, व्हर्जिनियातील वॉलॉप्स आयलंडवरून मिस सॅम, एक मादी रीसस माकडासह उड्डाण केले.
- 1961: इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती, एडिनबर्गचे ड्यूक, यांनी पहिली भारत भेट दिली.
- 1971: युनायटेड किंग्डममधील सर्वात उंच फ्री-स्टँडिंग स्ट्रक्चर असलेल्या सध्याच्या एमली मूर ट्रान्समिटिंग स्टेशनने UHF ब्रॉडकास्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली.
- 1972: त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय स्वतंत्र राज्य बनले.
- 2004: नासाच्या MER-A (मार्स रोव्हर स्पिरिट) चा मिशन कंट्रोलशी संपर्क तुटला.
- वरीलप्रमाणे 21 जानेवारी दिनविशेष 21 january dinvishesh
21 जानेवारी दिनविशेष - जन्म :
- 1882: ‘वामन मल्हार जोशी’ – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक यांचा जन्म. (मृत्यू: 20 जुलै 1943)
- 1894: ‘माधव त्र्यंबक पटवर्धन’ – कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 29 नोव्हेंबर 1939)
- 1910: ‘माधव त्र्यंबक पटवर्धन’ – गीतकार, लेखक आणि दिगदर्शक शांताराम आठवले यांचा जन्म. (मृत्यू: 2 मे 1975)
- 1924: ‘प्रा. मधु दंडवते’ – माजी केंद्रीय मंत्री समाजवादी नेते यांचा जन्म. (मृत्यू: 12 नोव्हेंबर 2005)
- 1930: ‘मेन्झा चोना’ – झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 11 डिसेंबर 2001)
- 1943: ‘डॉ. प्रतिभा रे’ – ओडिया भाषेतील एक साहित्यिक यांचा जन्म.
- 1953: ‘पॉल अॅलन’ – मायक्रोसॉफ्टचे एक संस्थापक यांचा जन्म.
- 1986: ‘सुशांतसिंग राजपूत’ – सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय भारतीय अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 14 जून 2020)
- वरीलप्रमाणे 21 जानेवारी दिनविशेष 21 january dinvishesh
21 जानेवारी दिनविशेष - मृत्यू :
- 1793: ‘लुई (सोळावा)’- फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म: 23 ऑगस्ट 1754)
- 1901: ‘अलीशा ग्रे’ – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म: 2 ऑगस्ट 1835)
- 1943: ‘हेमू कलाणी’ – क्रांतिकारक यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. (जन्म: 23 मार्च 1923)
- 1945: ‘रासबिहारी बोस’ – क्रांतिकारक यांचे निधन. (जन्म: 25 मे 1886)
- 1950: ‘एरिक ब्लेअर’ – इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार यांचे निधन. (जन्म: 25 जून 1903)
- 1965: ‘हरिकीर्तन कौर’ – अभिनेत्री यांचे निधन.
- 1998: ‘सुरेन्द्रनाथ कोहली’ – भारताचे 9 वे नौदल प्रमुख यांचे निधन. (जन्म: 21 जून 1916)
- 2006: ‘इब्राहिम रुगोवा’ -कोसोवो देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 2 डिसेंबर 1944)